AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पहिल्यांदा कोल्ड्रिंग पिणाऱ्या चिमुकलीचे भन्नाट रिअॅक्शन पाहा, व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओतील चिमुकलीनेही याआधी कधी कोल्ड्रिंग पिले नव्हते, तिने ज्यावेळी पहिला घोट घेतल्या त्यावेळी तिने अजब अजब चेहरे बनवायला सुरूवात केली.

Video : पहिल्यांदा कोल्ड्रिंग पिणाऱ्या चिमुकलीचे भन्नाट रिअॅक्शन पाहा, व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 10:15 PM

पहिल्यांदा कोल्ड्रिंगचा आस्वाद घेणाऱ्या या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या घरच्या लहानग्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओत एक चिमुकली कोल्ड्रिंग पिल्यानंतर अजबप्रकारे एक्सप्रेशन देताना दिसून येत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. जसा ति कोल्ड्रिंगचा पहिला घोट घेते त्यावेळी तिचा चेहरा बघण्यासारखा झाला आहे. पहिल्यांदा कुठल्याही गोष्टीची टेस्ट केल्यानंतर लहानगे अनेकदा वेगवेगळ्या रिअॅक्शन देत असतात.

भन्नाट रिअॅक्शनचा व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओतील चिमुकलीनेही याआधी कधी कोल्ड्रिंग पिले नव्हते, तिने ज्यावेळी पहिला घोट घेतल्या त्यावेळी तिने अजब अजब चेहरे बनवायला सुरूवात केली. या चिमुकलीने पिलेला हा कोका कोलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांची तिच्या या एक्स्प्रेशला खूप पसंती दिली आहे. तिच्या व्हिडिओवर लाईक, कमेंटचा पाऊस पडतोय. तर बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ ट्विटर, इन्टाग्राम फेसबूक असा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअरही केला आहे. त्यामुळे ही चिमुकली चांगलीच चर्चेत आली आहे.

साडेचार लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ

लहान मुलं सर्वांनाच अवडातात. त्यांच्या क्युट स्माईलने ती सर्वांची मनं जिंकत असतात. मुलं देवाघरची फुलं असे म्हटले जाते. अनेकजण आपल्या लहानग्यांच्या आठवणी जपून ठेवतात, मग ते फोटोच्या माध्यमातून असो, व्हिडिओंच्या माध्यमातून असो किंवा इतर कुठल्या माध्यमातून या क्युट आठवणी जपायला सर्वांनाच आवडते, लहनग्यांचा हा क्युटनेस सर्वांनाच भावतो आणि त्यामुळे ही चिमुकली रातोरात सोशल मीडियावर फेमस झाली आहे. तिने पहिल्यांदा कोक पिऊन दिलेल्य एक्स्प्रेशनवर नटकरी जणू फिदा झाले आहेत. त्यामुळे या व्हिडिओची तुफान चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अनेक बड्या लोकांनी हा व्हिडिओ ट्विटही केला आहे. त्याला नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंच्या माध्यमातून प्रतिसादही दिला आहे. या एक्स्प्रेशनवर नेटकऱ्यांनी अनेक मीम्सही बनवले आहे. हा व्हिडिओ लोकांनी कुतूहलाने पुन्हा पुन्हा पाहिला आहे. त्यामुळे या व्हिडिओला काही लोकांनी आपल्या मुलांना अशा पेयांपासून आई-वडिलांनी दूर ठेवले पाहिजे अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी यावर भन्नाट रिअॅक्शन दिल्या आहेत. त्यामुळेच या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास साडेचार लाख लोकांनी पाहिले आहे, तर पंधरा हजार लोकांनी हे ट्विटही लाईक केले आहे. हा व्हिडिओ जवळपास सोळाशे लोकांनी रिट्विट केला आहे. त्यामुळे याच व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर हवा आहे.

Corona In UK : ब्रिटनमध्ये एकाच दिवसात लाखांहून अधिक कोरोनाबाधित! नव्या वर्षात लॉकडाऊनचं संकट?

नव्या वर्षात खिशाला कात्री; काय स्वस्त, काय महागं? जाणून घ्या

Pro Kabaddi League PKL 2021-22: दिल्लीची नवीन एक्स्प्रेस सुसाट, पुण्याचा पराभव

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.