Video | महिलेला ‘पोल डान्स’ची भारीच हौस, मध्येच ‘असं’ घडलं की व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

ध्या एका महिलेच्या पोल डान्सचा व्हिडीओसुद्धा असाच व्हायरल होत आहे. पोल डान्स करताना या महिलेची चांगलीच फजिती झालीये. (women pole dancing viral video)

Video | महिलेला 'पोल डान्स'ची भारीच हौस, मध्येच 'असं' घडलं की व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
WOMEN POLL DANCING VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 9:16 PM

मुंबई : लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचा छंद असतो. अनेकांना गाण्याचे वेड असते, तर काहींना संगीताची आवड असते. अनेकांना नृत्य करायला आवडते. मात्र, याच छंदापाई कधीकधी एवढी फसगत होते की, त्याची चर्चा सगळीकडे व्हायला लागते. आजकाल सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे या फसगतीचे व्हिडीओसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या एका महिलेच्या पोल डान्सची हौससुद्धा चर्चेचा विषय ठऱतेय. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोल डान्स करताना या महिलेची चांगलीच फजिती झालीये. (women while pole dancing fell down video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हिडीओमधील महिलेला डान्स करण्याची चांगलीच हौस असल्याचं दिसतंय. तिची डान्सची आवड जपण्यासाठी ती घरातच डान्स करत आहे. घरातील एक पोलवर ती ‘पोल डान्स’ करत आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय त्या प्रमाणे ही महिला पोलवर यशस्वीपणे चढली आहे. पोलवर चढल्यानंतर ती डान्स करणे सुरु करतेय.

महिला डान्स करताना जोरात पडली

मात्र, याच वेळी अचानकपणे तिचा तोल गेला. तोल गेल्यामुळे ही महिला उभ्या असलेल्या पोलला घेऊन बाजूच्या डायनिंग टेबलवर जोरात पडली आहे. यावेळी टेबलवर ठेवलेले सगळे भांडे तिच्या अंगावर तसेच इतरत्र विखूरले आहेत. पोल डान्स करताना पडल्यानंतर ती घरातील इतर सदस्यांना मदतीसाठी बोलावत आहे. डान्स करण्याच्या नादामध्ये ती चांगलीच जखमी झाल्याचं दिसतंय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. Hold My Beer या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताच, तो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 27 हजार लोकांनी पाहिले असून अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

VIDEO: रस्त्यात मधोमध हत्तीला पाहून स्कूटीवरून पडला तरुण, नंतर जे काही झालं ते तुम्हीच पाहा

Video | इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाची हादरवून टाकणारी कथा, 10 वर्षीय मुलीचा व्हिडीओ पाहून काळीज पिळवटलं

Video | चालत्या ट्रेनमध्ये तरुणांनी गायलं गाणं, गोड आवाजाचे नेटकरी दिवाणे, व्हिडीओ पाहाच

(women while pole dancing fell down video goes viral on social media)

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....