‘पिवळ्या साडी’तील पोलिंग ऑफिसर मॅडमचा नवा लूक, सोशल मीडियावर पुन्हा धमाका’
तुम्हाला 2019 निवडणूक आठवते का? या निवडणुकीमध्ये पिवळी साडी घातलेल्या एका पोलिंग ऑफिसरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालता होता. आता पुन्हा एकदा या महिला पोलिंग ऑफिसरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे.
Most Read Stories