Viral Video : ‘कृपया लक्ष द्या’; एअर होस्टेस असलेली ‘ही’ नववधू काहीतरी सांगू इच्छिते, ऐका…

एका वधू(Bride)चा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर (Cute) दिसत आहे. पेशानं एअर होस्टेस (Air Hostess) असलेल्या परिधी शर्मा दुबेनं नुकतंच लग्न केलं आहे. त्यांनी वधूच्या पेहरावातील प्री-फाइट सेफ्टी ब्रीफिंगबद्दल सांगितलं. एअर होस्टेसनं ज्या पद्धतीनं माहिती दिली ते कौतुकास्पद आहे. नेटकऱ्यांनी सकारात्मक कमेंट करून आपला पाठिंबाच दिलाय. 

Viral Video : 'कृपया लक्ष द्या'; एअर होस्टेस असलेली 'ही' नववधू काहीतरी सांगू इच्छिते, ऐका...
नववधू
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 8:32 AM

Pre-fight Safety Briefing Video : सोशल मीडियावर नववधूंचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओज असे आहेत की ते येताच इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. अनेक वेळा नववधू असं काही कृत्य करतात ज्यामुळे ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या लग्नसराई आहे आणि याचसंदर्भातले अनेक व्हिडिओ आपल्याला रोजच पाहायला मिळतात. मनोरंजनात्मक असे हे व्हिडिओ असतात. या प्रकारामध्ये एका वधू(Bride)चा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर (Cute) दिसत आहे. पेशानं एअर होस्टेस (Air Hostess) असलेल्या परिधी शर्मा दुबेनं नुकतंच लग्न केलं आहे. त्यांनी वधूच्या पेहरावातील प्री-फाइट सेफ्टी ब्रीफिंगबद्दल सांगितलं. एअर होस्टेसनं ज्या पद्धतीनं माहिती दिली ते कौतुकास्पद आहे. नेटकऱ्यांनी सकारात्मक कमेंट करून आपला पाठिंबाच दिलाय.

प्रवाशांना देतेय माहिती

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वधू विमानात सुरक्षाव्यवस्थेसंबंधी सागंत आहे. इन-फ्लाइट सेफ्टी ब्रीफिंग म्हणजे टेक-ऑफ करण्यापूर्वी विमानाच्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल एअरलाइन प्रवाशांना दिलेलं तपशीलवार स्पष्टीकरण. व्हिडिओमध्ये नववधू ‘कृपया लक्ष द्या’ असं म्हणताना ऐकू येते. खुर्चीचा पट्टा असा बांधा, घट्ट करण्यासाठी, लेस अशा प्रकारे खेचा. बॉक्स उघडण्यासाठी अशा प्रकारे फ्लॅप ओढा.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ लोकांना इतका आवडला आहे, की सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तो पाहायला मिळत आहे. आता हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. shubhamsaxenamua नावाच्या पेजवर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओमध्ये ही नववधू खूपच सुंदर दिसत आहे.

नेटिसन्सकडून कौतुक

लाल रंगाचा लेहेंगा आणि लग्नाचे दागिने परिधान केलेली परिधी विमानातील ब्रीफिंगसाठी कॅमेरासमोर दिसत आहे. नववधूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही क्लिप 3 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक सुंदर, अप्रतिम, सर्वोत्तम असे शब्द लिहित आहेत.

राणू मंडल यांनी सुरात गाण्याचा प्रयत्न केला Kacha Badam; पण यूझर्स उडवतायत खिल्ली, पाहा Video

‘पुष्पा’ची क्रेझ काही कमी होईना! आता एअर होस्टेसनं ‘Sami Sami’वर केला अप्रतिम डान्स

Incredible : नशिबानंच शहरात क्वचित दिसणारं हे दृश्य मनाला प्रसन्न करेल, पक्ष्यांचा ‘हा’ Video पाहाच

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...