Akshaya Tritiya 2022: अक्षय तृतीयेला सोने खरेदी करतायेत? जाणून घ्या सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी

अक्षय तृतीया अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र सोने खरेदीत घाई गडबड केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. जाणून घ्या सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी

| Updated on: May 01, 2022 | 1:20 PM
अक्षय तृतीयाला (Akshaya Tritiya 2022) सोन्याची खरेदी (Gold purchase) शुभ मानली जाते. अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून, या दिवशी सोने खरेदीची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. या वर्षी तीन मे रोजी देशभरात अक्षय तृतीयेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सोने खरेदीसाठी तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आप प्रत्यक्ष सोन्यासोबतच गोल्ड ईटीएफ आणि डिजिटल सोने देखील खरेदी करू शकता. मात्र जर तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे सोने धातू रुपातच खरेदी करायचे असेल तर काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाच्या ठरतात.

1 / 4
सोन्याची शुद्धता तपासा घरूनच

सोन्याची शुद्धता तपासा घरूनच

2 / 4
 तुम्ही जर अक्षय तृतीयेच्या मूहुर्तावर सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्कचे चिन्ह आवश्य लक्षात असू द्या. 16 जून 2021 पासून सोने खरेदी आणि विक्रीच्या नियमात काही बदल  करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार सराफा व्यापाऱ्यांना केवळ  BIS हॉलमार्क असलेलेच दागिने अथवा सोने विकता योणार आहे. सोने खरेदी करताना नेहमी BIS हॉलमार्क आणि 6 अंकाचा HUID नंबर पाहूनच सोन्याची खरेदी करा.

3 / 4
भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार तुम्ही ज्या बँकेकडून गोल्ड कॉइन खरेदी करता, त्याच बँकेला तुम्ही तो परत विकू देखील शकता. सर्व सामान्य स्थितीमध्ये तुम्ही ज्या बँकेकडून कॉइनच्या रुपात सोने खरेदी केले आहे, त्याच बँकेला ते परत विका. दुसऱ्या बँकेला अथवा संस्थेला विक्री केल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

4 / 4
Follow us
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.