AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Add New Member in Ration Card : घरात नव्या सदस्याची एंट्री, रेशन कार्डात नाव कसे जोडाल?

आज आम्ही तुम्हाला रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. (How To Add New Member in Ration Card Know the full process)

Add New Member in Ration Card : घरात नव्या सदस्याची एंट्री, रेशन कार्डात नाव कसे जोडाल?
Ration Card
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 2:58 PM

मुंबई : रेशन कार्ड (Ration Card Member) हे खासगी कामासह शासकीय कामातही एक महत्त्वपूर्ण कागदपत्रं मानलं जातं. याद्वारे तुम्हाला फक्त स्वस्त किंमतीतील धान्य मिळत नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. म्हणून त्यात कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील नोंदविला जाणे आवश्यक आहे. म्हणजेच जर एखादा नवीन सदस्य तुमच्या घरात सहभागी (Add New Member in Ration Card) झाला असेल, जसे की कुटुंबातील एखादं लहान मूल किंवा एखादी नवीन सून, तर त्यांचे नाव रेशन कार्डमध्ये जोडणे बंधनकारक आहे. आज आम्ही तुम्हाला रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. (How To Add New Member in Ration Card Know the full process)

नव्या सदस्याचे नाव जोडण्यासाठी काय करावे?

लग्नानंतर कुटुंबात एका नव्या सदस्याचा समावेश होतो. त्या सदस्याला म्हणजेच तुमच्या सूनेला प्रथम तिच्या आधार कार्डमध्ये काही माहिती अपडेट करावी लागेल. म्हणजेच लग्न झाल्यानंतर एखाद्या स्त्रीला तिच्या आधारकार्ड मध्ये पतीचे नाव अपडेट करावे लागेल. तसेच तिचा पत्ता बदलणे आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर सुधारित आधार कार्ड प्रतीसह अन्न विभाग अधिकाऱ्यांना द्यावे. त्यानंतर रेशन कार्डमध्ये नाव जोडण्यासाठी अर्ज सादर करावा.

लहान मुलांसाठी हे कागदपत्र आवश्यक

जर घरात एखादे मूल जन्माला आले असेल तर प्रथम जन्मलेल्या मुलाचे आधार कार्ड बनवावे लागेल. यासाठी तुम्हाला मुलाच्या जन्माचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल. यानंतर आधार कार्डसाठी नाव नोंदवण्यासाठी अर्ज करता येईल.

ऑनलाईन अर्ज करता येणार

या पर्यायी मार्गांनी तुम्हाला कार्यालयात अर्ज जमा करावा लागेल. पण तुम्ही नवीन सदस्यांची नावं जोडण्यासाठी घरबसल्याही अर्ज करु शकता. यासाठी आपण आपल्या राज्यातील अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. जर सदस्यांची नावे जोडण्याची सुविधा असेल तर आपण घरी बसून हे काम करू शकता.

(How To Add New Member in Ration Card Know the full process)

संबंधित बातम्या : 

PAN-AADHAR LINK | तुमचा पॅनकार्ड आधारशी लिंक आहे का? असे करा चेक

E-Pan | तुमचं पॅनकार्ड हरवलंय? अवघ्या पाच मिनिटात डाऊनलोड करा नवीन e-PAN कार्ड, संपूर्ण प्रक्रिया काय?

आता कुलरला गवत लावण्याचा काळ संपला, या कागदाचा उपयोग केल्यानं AC सारखी हवा

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....