Online Savings Account: घर बसल्या ऑनलाईन बचत खातं उघडा, मिळवा भरपूर फायदे
या डिजीटल युगात आता तुम्ही तुमच्या हातातील स्मार्टफोन वापरुन घर बसल्या बँक खातं उघडू शकता. अनेक बँक केवळ आधार नंबर, पॅन नंबर आणि त्याच्याशी संलग्न मोबाईल नंबर घेऊन खातं सुरू करतात.
Most Read Stories