Bank : सरकारी बँकांकडून स्वस्तात घर विक्री, येथे मिळवा संपूर्ण माहिती..

Bank : स्वस्तात घर खरेदीची आयती संधी चालून आली आहे..

Bank : सरकारी बँकांकडून स्वस्तात घर विक्री, येथे मिळवा संपूर्ण माहिती..
स्वस्तात मिळवा घर
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 7:46 PM

नवी दिल्ली : जर तुम्हाला ही स्वस्तात घर खरेदी (Cheap House) करायचे असेल तर अशी संधी पुन्हा लवकर भेटणार नाही. देशातील सरकारी बँका (Government Bank) तुम्हाला स्वस्तात मालमत्ता खरेदी करण्याची चांगली संधी मिळवून देत आहे. त्यासाठीची प्रक्रिया ही सोपी आहे. ही प्रक्रिया कशी असते, याची माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळेल.

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) आणि इंडियन बँक (Indian Bank) या बँका ही संधी उपलब्ध करुन देत आहे. यामध्ये निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक जागांचा समावेश आहे. ई-ऑक्शननंतर या मालमत्ता ग्राहकांच्या नावावर हस्तांतरीत करण्यात येतात.

हे सुद्धा वाचा

IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) च्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती देण्यात आली आहे. इंडियन बँकेने याविषयी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे.  त्यामध्ये प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

ड्रीम प्रॉपर्टीसाठी काही क्लिकचे अंतर असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. या मेगा ऑक्शनमध्ये देशातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येत्या 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी हे ई-ऑक्शन होणार आहे.

https://ibapi.in/Sale_Info_Home_ib.aspx या लिंकवर तुम्हासा सर्व सविस्तर माहिती मिळेल. याठिकाणी एकूण सर्व प्रक्रियेची माहिती ही देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ग्राहकांना मालमत्ता हस्तांतरीत केल्या जाते.

अनेक जण गृहकर्ज घेतात. पण ते वेळेवर फेडत नाही. मुदत संपल्यावर बँका या मालमत्ता जप्त करतात. त्यानंतर या मालमत्तांची विक्री केल्या जाते. त्यासंबंधीची विहित प्रक्रिया पार पडल्यानंतर ई-ऑक्शन केल्या जाते. ई-ऑक्शनमध्ये ग्राहकांना ही मालमत्ता स्वस्तात मिळते.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.