AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैयक्तिक लोन: नव्या वर्षात नवे व्याजदर, प्रक्रिया शुल्क ते EMI- एका क्लिकवर

वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात असल्यास तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरेल. तुमची नेमकी पैशांची गरज विचारात घेऊन त्यानुसार योग्य बँकेची निवड करा.

वैयक्तिक लोन: नव्या वर्षात नवे व्याजदर, प्रक्रिया शुल्क ते EMI- एका क्लिकवर
डिजिटल कर्ज
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 10:14 PM

नवी दिल्ली : वैयक्तिक गरजांच्या पूर्ततेसाठी वैयक्तिक कर्जाचा (Personal Loan) पर्याय अनेकजण अजमावितात. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती असो की कौटुंबिक निकड पैशाची गरज भासते. त्यावेळी वैयक्तिक कर्ज उपयुक्त ठरते. वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात असल्यास तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरेल. तुमची नेमकी पैशांची गरज विचारात घेऊन त्यानुसार योग्य बँकेची निवड करा. कर्ज प्रक्रिया (LOAN PROCESS) अलीकडच्या काळात सुलभ असली तरी प्रक्रिया शुल्क विभिन्न असते. परतफेडीच्या अटी बँकेनुसार वेगळ्या असतात. तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकाचे व्याजदर, ईएमआय तसेच प्रक्रिया शुल्क सर्वांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. देशातील प्रमुख आठ बँकांचे 1 लाख रुपयांच्या कर्जावरील व्याजदर (LOAN INTREST RATE) प्रक्रिया शुल्कासह जाणून घ्या-

• पंजाब नॅशनल बँक

व्याज दर: 7.90 ते 14.15 टक्के EMI: 2,023 ते 2,350 रुपये प्रोसेसिंग फी: 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 पर्यंत पूर्णपणे मोफत

• इंडियन बँक

व्याज दर: 9.05 ते 13.65 टक्के EMI: 2,078 ते 2,309 रुपये प्रोसेसिंग फी: लोन रकमेच्या 1 टक्के

• यूनियन बँक ऑफ इंडिया

व्याज दर: 9.30 ते 13.40 टक्के EMI: 2,090 ते 2,296 रुपये प्रोसेसिंग फी: लोन रकमेच्या 0.50 टक्के पर्यंत (किमान 500 रुपये) अधिक लागू जीएसटी

• बँक ऑफ महाराष्ट्र

व्याज दर: 9.45 ते 12.80 टक्के EMI: 2,098 ते 2,265 रुपये प्रोसेसिंग फी: लोन रकमेच्या 1 टक्के अधिक जीएसटी (किमान 1,000 रुपये)

• IDBI बँक लिमिटेड

व्याज दर: 9.50 ते 14 टक्के EMI: 2,100 ते 2,327 रुपये प्रोसेसिंग फी: लोन रकमेच्या 1 टक्के (किमान 2,500 रुपये)

• पंजाब अँड सिंध बँक

व्याज दर: 9.50 ते 11.50 टक्के EMI: 2,100 ते 2,199 रुपये प्रोसेसिंग फी: लोन रकमेच्या 0.50 ते 1 टक्के अधिक जीएसटी

• स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

व्याज दर: 9.60 ते 13.85 टक्के EMI: 2,105 ते 2,319 रुपये प्रोसेसिंग फी: 15 ऑगस्ट 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत पूर्णपणे मोफत

• सेंट्रल बँक ऑफ इंडिया

व्याज दर: 9.85 ते 10.05 टक्के EMI: 2,117 ते 2,149 रुपये प्रोसेसिंग फी: लोन रकमेच्या 1 टक्क्यापर्यंत

LIC पॉलिसी धारकानो सावधान! बँक खाते करा लवकर अपडेट, पॉलिसी क्लेम प्रक्रिया होईल खूपच सोपी!

Gold rate Today : सोन्याचा दर 50 हजारांच्या खाली! काय आहे आजची किंमत? जाणून घ्या

पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करताय? एसबीआयने दिला गंभीर इशारा…

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.