PHOTO | केवळ 11 हजार रुपयात पुरी, गंगासागर, बनारस, गयाला जाण्याची संधी, असे करा बुकिंग
आयआरसीटीसीच्या टूर पॅकेजद्वारे आपण पुरी, गंगासागर, गया, वाराणसी, प्रयागराज, उज्जैनला भेट देऊ शकता. या पॅकेजमध्ये आपले जेवण, पेय आणि राहण्याची व्यवस्था आयआरसीटीसीद्वारे केली जाईल. (Opportunity to go to Puri, Gangasagar, Benaras, Gaya for only 11 thousand rupees)
Most Read Stories