PHOTO | मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास सुखद होणार, काचेच्या छताच्या व्हिस्टाडोम कोचमधून घेऊ शकता निसर्ग सौंदर्याचा आनंद
Indian Railways : विशेषतः पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीतून व्हिस्टाडोम कोच तयार करण्यात आले आहेत. या कोचमध्ये प्रवास करताना, प्रवासी त्यांच्या आसनावर बसून बाहेरचे दृश्य पाहू शकतील. (The journey on Mumbai-Pune route will be pleasant, you can enjoy the beauty of nature from the glass roof Vistadom coach)
Most Read Stories