VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 23 August 2022

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 23 August 2022

| Updated on: Aug 23, 2022 | 12:11 PM

सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सोनाली या अभिनयविश्वात काम करत होत्या आणि त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. बिग बाॅसमध्ये ही सोनाली फोगाट आल्या होत्या.

सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सोनाली या अभिनयविश्वात काम करत होत्या आणि त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. बिग बाॅसमध्ये ही सोनाली फोगाट आल्या होत्या. हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आदमपूर मतदार संघातून त्यांनी हरियाणातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तिथे त्यांचा 29 हजार मतांनी पराभव झाला होता. सोनाली फोगाटला एक मुलगी आहे. सोनाली यांनी गोव्यामध्ये शेवटचा श्वास घेतला आहे. 

Published on: Aug 23, 2022 12:11 PM