उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही- अब्दुल सत्तार

| Updated on: Jan 23, 2023 | 2:13 PM

शिंदेगटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पक्षप्रमुख पदाबाबतही त्यांनी भाष्य केलंय.

मुंबई : शिंदेगटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कार्यकाळ संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर राहता येणार नाही, असं अब्दुल सत्तार म्हणालेत. अडीच वर्ष ज्यांना बाळासाहेब ठाकरेंची आठवणही झाली नाही. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

Published on: Jan 23, 2023 02:13 PM
नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार? निलेश राणेंनी सत्य परिस्थिती सांगितली…
म्हणून मी सत्यजीत तांबे यांना हात जोडले; मविआने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचं विधान