Abdul Sattar : राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या साधेपणाची चर्चा, बाकावर बसून टपरीवर चहा

Abdul Sattar : राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या साधेपणाची चर्चा, बाकावर बसून टपरीवर चहा

| Updated on: Aug 04, 2021 | 12:26 PM

सध्या औरंगाबादमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या साधेपणाची चर्चा सुरू झालीय. त्याला निमित्त आहे त्यांचा औरंगाबादमध्ये रस्त्यावरील एका टपरीच्या बाकावर बसून चहा पित असल्याचा व्हिडीओ.

Abdul Sattar : सध्या औरंगाबादमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या साधेपणाची चर्चा सुरू झालीय. त्याला निमित्त आहे त्यांचा औरंगाबादमध्ये रस्त्यावरील एका टपरीच्या बाकावर बसून चहा पित असल्याचा व्हिडीओ. सत्तार यांनी या चहावाल्याशी चहा पिताना दिलखुलास गप्पाही मारल्या. एक चहावाला पंतप्रधान झालाय, तु मुख्यमंत्री झाला तर मी भाग्यवान असं म्हणत यावेळी त्यांनी राजकीय टोलेबाजीही केली. | Abdul Sattar take tea on street shop in Aurangabad