Video | बाळासाहेब ठाकरे यांची आज 96वी जयंती, आदित्य ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक फोटो अपलोड केला आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये बालपणीचे आदित्य ठाकरे दिसत आहेत. तर त्यांच्या मागे बाळासाहेब ठाकरे उभे असल्याचं दिसतंय. आदित्य ठाकरे यांनी हा खास फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.
Published on: Jan 23, 2022 10:15 AM
Latest Videos
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर

