अकोला मधील जापान जीन परिसरातील गोदामाला आग, आगीत मुलांची खेळणी जळून खाक
अकोला (Akola) शहरातल्या जापान (Japan) जीन परिसरातील गोदामाला आग.आगीमध्ये लहान मुलांचे खेळणे जळून खाक झाली आहे.
अकोला (Akola) शहरातल्या जापान (Japan) जीन परिसरातील गोदामाला आग.आगीमध्ये लहान मुलांचे खेळणे जळून खाक झाली आहे. या आगीमध्ये (Fire)तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून यात लहान मुलांच्या खेळण्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या विभागाचे चिकाटीचे प्रयत्न.
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

