Akola | जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर युवकांमध्ये हाणामारी,दोघे जखमी
अकोला शहरातल्या सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय समोर खैर मोहम्मद प्लॉट आणि खदान येथील युवकांमध्ये तुफान हाणामारी झाली.
अकोला शहरातल्या सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय समोर खैर मोहम्मद प्लॉट आणि खदान येथील युवकांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. तर, दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अजून कुठे अनुचित प्रकार घडू नये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.तर सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
Latest Videos