Video : अमित ठाकरेंकडून शिवलिंगला दुधाचा अभिषेक, विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद
मनविसेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांचा आज उल्हासनगर अंबरनाथ (Ambarnath) बदलापूर येथे संवाद दौरा आहे या द्वारासाठी सर्वात प्रथम अमित ठाकरे यांनी दादर ते अंबरनाथ असा लोकल प्रवास केला रस्त्यावरील ट्रॅफिक आणि खड्ड्यामुळे त्यांनी हा लोकलचा प्रवास केल्याचे बोलले जात आहे अंबरनाथ स्टेशनवर त्यांनी उतरून सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत […]
मनविसेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांचा आज उल्हासनगर अंबरनाथ (Ambarnath) बदलापूर येथे संवाद दौरा आहे या द्वारासाठी सर्वात प्रथम अमित ठाकरे यांनी दादर ते अंबरनाथ असा लोकल प्रवास केला रस्त्यावरील ट्रॅफिक आणि खड्ड्यामुळे त्यांनी हा लोकलचा प्रवास केल्याचे बोलले जात आहे अंबरनाथ स्टेशनवर त्यांनी उतरून सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत वंदन केले नंतर अंबरनाथ मधील ऐतिहासिक शिव मंदिर येथे जाऊन येथे जाऊन कार्यकर्त्यांसोबत दर्शन घेत शिवलिंगला दुधाचा अभिषेक करत संवाद यात्रेलासुरवात केली तर आज अनेक विद्यार्थी हे मनसे विद्यार्थी सेने मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी सांगितलं हा संवाद दौरा कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना यांना सोबत घेऊन पक्ष कसा पक्षबाधणीसाठी करत आहे असे देखील ते म्हणाले आहे.