Happy New Year : अमृता फडणवीस यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नवीन वर्षानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका व्हिडिओच्या माध्यमातून Happy New Year म्हणत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नवीन वर्षानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका व्हिडिओच्या माध्यमातून Happy New Year म्हणत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओत त्यांचे पती आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच त्यांची मुलगीही दिसत आहे. ट्विटर(Twitter)वर त्यांनी या व्हिडिओ शुभेच्छा दिल्या. तिघेही या व्हिडिओत प्रसन्न मुद्रेत दिसत आहेत.
Latest Videos