Nagpur | अनिल देशमुखांना ईडी कोठडी, नागपुरातील निवासस्थानी दिवाळीचा उत्साह नाही

Nagpur | अनिल देशमुखांना ईडी कोठडी, नागपुरातील निवासस्थानी दिवाळीचा उत्साह नाही

| Updated on: Nov 03, 2021 | 1:02 PM

अनिल देशमुखांना ईडी कोठडी, नागपुरातील निवासस्थानी दिवाळीचा उत्साह नाही.

मुंबई: मनी लॉन्ड्रिंगप्रकणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कोठडी सुनावण्यात आल्याने देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सकाळी जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यता आली आहे.अनिल देशमुखांना ईडी कोठडी, नागपुरातील निवासस्थानी दिवाळीचा उत्साह नाही

Published on: Nov 03, 2021 12:50 PM