Aurangabad Accident | औरंगाबादेत डिझेल टँकर पलटी, नागरिकांची डिझेलसाठी झुंबड

Aurangabad Accident | औरंगाबादेत डिझेल टँकर पलटी, नागरिकांची डिझेलसाठी झुंबड

| Updated on: Jun 19, 2021 | 10:09 AM

औरंगाबाद जिल्ह्यातील करंजगाव येथे डिझेल टँकर पलटी झाला आहे. हा टँकर पलटी झाल्यानंतर परिसरात डिझेल सांडले. Aurangabad Accident)

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील करंजगाव येथे डिझेल टँकर पलटी झाला आहे. हा टँकर पलटी झाल्यानंतर परिसरात डिझेल सांडले. हे सांडलेले डिझेल भरुन घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यातील अनेक नागरिक हे ड्रम, बादली यासह अनेक गोष्टी आणल्या होत्या. त्यामुळे नागरिकांची डिझेलसाठी झुंबड पाहायला मिळाली. या संपूर्ण घटनेच्या व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. (Aurangabad Diesel tanker overturned People Rush t0 collect it)