Gadchiroli | २०१८ मध्ये मंजूरी मिळाल्यानंतरही काम जैसे थे! ५० किलोमीटर जाण्यासाठी लागतायत २ तास!

Gadchiroli | २०१८ मध्ये मंजूरी मिळाल्यानंतरही काम जैसे थे! ५० किलोमीटर जाण्यासाठी लागतायत २ तास!

| Updated on: Sep 04, 2023 | 10:18 AM

VIDEO | गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली- सिरोंचा मार्गाची दुरवस्था झाली आहे. केवळ 50 किलोमीटर मार्ग कापण्यासाठी 2 तास लागत आहेत. चारचाकीच नव्हे तर दुचाकी वाहनही चालवणेही नागरिकांना ठरतंय घातक

गडचिरोली, ४ सप्टेंबर २०२३ | गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली- सिरोंचा मार्गाची दुरवस्था झाली आहे. केवळ 50 किलोमीटर मार्ग कापण्यासाठी 2 तास लागत आहेत. चारचाकीच नव्हे तर दुचाकी वाहनही चालवणे घातक ठरत आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे.या मार्गाचे काम 2018 मध्ये मंजूर झाल्यावरही कामाला सुरुवात झाली नसल्याने या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. मार्ग बांधकाम सुरू करण्यासाठी वनविभागाने ना-हरकत प्रमाणपत्राचा अडसर घातला जात असल्याची तक्रार आहे.एखादा भयंकर अपघात व मृत्यू झाल्यानंतरच या मार्गाचे काम सुरू होणार का असा सवाल नागरीक विचारत आहेत.

Published on: Sep 04, 2023 10:18 AM