बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार, सोनिया गांधीच्या पत्रावर चर्चा?

| Updated on: Dec 21, 2020 | 1:13 PM

बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. यावेळी सोनिया गांधीच्या पत्रावर चर्चा होण्याची शक्यता आहे.