Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: Beed मध्ये Tractor चालकाचा जीवघेणा Stunt, video सोशल मीडियावर viral

VIDEO: Beed मध्ये Tractor चालकाचा जीवघेणा Stunt, video सोशल मीडियावर viral

| Updated on: Jan 21, 2022 | 2:32 PM

बीडमध्ये ट्रॅक्टर चालकाचा जीवघेणा स्टंट पहायला मिळाला. चालकाने केलेला हा स्टंट सध्या मोठ्या प्रमाणवार व्हायरल होत आहे. घाट पार करताना त्याने केलेला केलेला स्टंट खूप लोकप्रिय होत आहे.

बीडमध्ये ट्रॅक्टर चालकाचा जीवघेणा स्टंट पहायला मिळाला. चालकाने केलेला हा स्टंट सध्या मोठ्या प्रमाणवार व्हायरल होत आहे. घाट पार करताना त्याने केलेला केलेला स्टंट खूप लोकप्रिय होत आहे. मात्र थोडी जरी चुकी झाली असती तर हा कारनामा ट्रॅक्टर चालकाच्या जीवावर बेतला असता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या संख्येने शेअर केला जात आहे. अवघ्या एका दिवसातच या व्हिडिओला हजारोंच्या वर लाइक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. तसेच यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.