Pune Municipal Corporation | पुणे पालिकेत भाजप बहुमतापासून दूर राहणार?
पुणे पालिकेत भाजप बहुमतापासून दूर राहणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. याला कारण आहे भाजपने पुणे मनपा निवडणुकीपूर्वी केलेला पक्षांतर्गत सर्वेक्षण. या सर्व्हेत भाजपला आगामी निवडणुकीत केवळ 75 ते 80 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Pune Municipal Corporation | पुणे पालिकेत भाजप बहुमतापासून दूर राहणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. याला कारण आहे भाजपने पुणे मनपा निवडणुकीपूर्वी केलेला पक्षांतर्गत सर्वेक्षण. या सर्व्हेत भाजपला आगामी निवडणुकीत केवळ 75 ते 80 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे भाजपमध्ये नाराजांना राजी करण्याचं आव्हान असणार आहे. | BJP internal survey before Pune Municipal Corporation election
Latest Videos