Breaking | पंकजा मुंडे समर्थक मुंबईत दाखल
पंकजा मुंडे यांच्या वरळी निवासस्थानी बीड, बुलडाणा, जळगाव, शिरुर या भागातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या पदाचा राजीनामा दिलेले सर्व पदाधिकारी आज मुंबईत दाखल झाले आहेत. पंकजा ताई जो निर्णय घेतील तो मान्य असेल. तसेच पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांना का डावलण्यात येत आहे, असा प्रश्न ही समर्थक उपस्थित करत आहेत
पंकजा मुंडे यांच्या वरळी निवासस्थानी बीड, बुलडाणा, जळगाव, शिरुर या भागातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या पदाचा राजीनामा दिलेले सर्व पदाधिकारी आज मुंबईत दाखल झाले आहेत. पंकजा ताई जो निर्णय घेतील तो मान्य असेल. तसेच पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांना का डावलण्यात येत आहे, असा प्रश्न ही समर्थक उपस्थित करत आहेत. आमचा पक्ष फक्त मुंडे आहेत अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. फडणवीस अमित शाह यांना भेटून आले. त्यानंतरच प्रीतम ताईंना डावलण्यात आले असंही कार्यकर्तांचं मत आहे. | BJP Leader Pankaja Munde Supporters Came In Mumbai
Latest Videos
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार

