Chandrakant Patil | संजय राऊत निम्मे डॉक्टर, मी आता त्यांच्याकडेच जातो – चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते डॉक्टर आहेत निम्मे मी त्यांच्याकडेच आता जातो, असं पाटील म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते डॉक्टर आहेत निम्मे मी त्यांच्याकडेच आता जातो. अलीकडे तुम्ही आणि नवाब मलिक काहीही बोलता. त्यांनी माझी मानसिकता चेक करावी, मी त्यांचे डोकं चेक करेल. यांची स्मृति कमी आहे. काँग्रेसने एक कायदा तीन वेळेस आणला, तो तिन्ही वेळेस रद्द करावा लागला. शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे असून देखील ते समजावून सांगता आलं नाही यामुळे मोदींनी दुःख व्यक्त केलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Latest Videos