VIDEO : Buldana Flood Water in Shop | पहिल्याच पावसात चिखली नगरपरिषदेची लक्तरं वेशीवर, दुकानात घुसले पाणी

VIDEO : Buldana Flood Water in Shop | पहिल्याच पावसात चिखली नगरपरिषदेची लक्तरं वेशीवर, दुकानात घुसले पाणी

| Updated on: Jun 19, 2022 | 12:23 PM

बुलढाणा शहरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे पाणी थेट दुकानामध्ये घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विकासकामांच्या बाबतीत निर्लज्ज असलेल्या चिखली नगर परिषदेने शहरातील नाल्यांची मान्सून पूर्व साफसफाई केली नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याने नाल्या ब्लॉक झाल्या. त्यामुळं नालीतील पाणी रस्त्यावर आले. काही ठिकाणी नालीतील पाणी थेट दुकानात घुसले.

बुलढाणा शहरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे पाणी थेट दुकानामध्ये घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विकासकामांच्या बाबतीत निर्लज्ज असलेल्या चिखली नगर परिषदेने शहरातील नाल्यांची मान्सून पूर्व साफसफाई केली नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याने नाल्या ब्लॉक झाल्या. त्यामुळं नालीतील पाणी रस्त्यावर आले. काही ठिकाणी नालीतील पाणी थेट दुकानात घुसले. यामुळे दुकान घाण पाण्याने भरलेत. दुकानातील साहित्य भिजले. नगर परिषदेच्या चुकीच्या कारभारामुळे याचा फटका दुकानदार लोकांना बसला. नुकसा झालेल्या दुकानदारांनी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला अनेकवेळा सांगितले. तरीही नगर परिषदेनं नाल्यांची स्वच्छ्ता केली नाही. राज्यासह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही साफसफाई करण्यात आली नाहीये.