Bharti Pawar | राज्य सरकारने थोडी गती वाढवावी – भारती पवार

| Updated on: Jan 04, 2022 | 8:40 PM

आम्हाला लेखी मागणी केली आणि दिले नाही असं नाही. काम संथ गतीन सुरू, गती वाढवली पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य निधी दिला किती खर्च केला सरकारने स्पष्ट करावे, अशी टीका भारती पवार यांनी राजेश टोपे यांचे नाव न घेता केली आहे.

मुंबई : राज्य सरकारने लसीची मागणी केलेली आहे. काही मागण्या केंद्राने देऊन टाकल्या आहेत. काम आता राज्याने करून घ्यायचे आहे. मला कुणी मंत्र्यांनी लेखी दिलं की आम्हाला केंद्र काही देत नाही तर बरं होईल. राज्य सरकारचे काम संथ गतीने सुरू आहे. आमच्याकडे लेखी मागणी केली आणि दिली नसेल तर राज्यातील मंत्र्यांनी सांगावं. आम्हाला लेखी मागणी केली आणि दिले नाही असं नाही. काम संथ गतीन सुरू, गती वाढवली पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य निधी दिला किती खर्च केला सरकारने स्पष्ट करावे, अशी टीका भारती पवार यांनी राजेश टोपे यांचे नाव न घेता केली आहे.