Special Report | यूएसचे ‘बॉम्बर’ पळवल्याचा चीनचा दावा, अमेरिका म्हणते ते ‘स्पाय जेट’ होते

| Updated on: Jun 24, 2021 | 10:23 PM

चीन आणि अमेरिकेत सध्या तणाव वाढतोय (China claims us bombers escaped US says it was spy jet).

चीन आणि अमेरिकेत सध्या तणाव वाढतोय. कोरोना आणि तैवान या दोन मुद्द्यांवरुन दोन्ही देश इतक्या लश्करी कवायती करत आहेत जणू काही ते युद्धाची तयारी करत आहेत. अमेरिकेचं बॉम्ब वर्षाव करणारं विमान आम्ही पळवून लावलं आहे, असा दावा करत चीनने एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला आहे. शिवाय चीनने जेट विमान तैवानमध्येही घुसवले होते. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (China claims us bombers escaped US says it was spy jet)

Special Report | एक विमानतळ, 4 नावं आणि भव्य आंदोलन
Special Report | जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘JioPhone Next’ ची रिलायन्सकडून घोषणा