Cabinet Meeting | संभाजीनगरच्या मंत्रिमंडळ बैठकीतील इनसाईड स्टोरी, राज्य सरकारने कोणते घेतले मोठे निर्णय?

Cabinet Meeting | संभाजीनगरच्या मंत्रिमंडळ बैठकीतील इनसाईड स्टोरी, राज्य सरकारने कोणते घेतले मोठे निर्णय?

| Updated on: Sep 16, 2023 | 3:20 PM

VIDEO | छत्रपती संभाजीनगर येथे ७ वर्षांनंतर कॅबिनेटची बैठक, या बैठकीत एकूण 75 निर्णय होणार; संभाजीनगरच्या मंत्रिमंडळ बैठकीतील इनसाईड स्टोरी जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर, १६ ऑक्टोबर २०२३ | आज संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहेत. या बैठकीत नेमकं काय झालं याची उत्सुकता लागली आहे. या बैठकीत छत्रपती संभाजीनदर, धाराशिव जिल्ह्यांचं नामकरण झालं असून या जिल्ह्याच्या बोर्डाचं अनावरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या बैठकीच्या केंद्रस्थानी कृषी विभाग आणि सिंचन विभाग हे दोन विभाग होते. यासह सिंचन आणि धरण उभारणीसाठी ८ हजार कोटींचा निधी देण्याबाबतही चर्चा झाली. तर ६०० ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी १८० कोटी निधी मंजूर करण्यात येणार आहे. तर सिड पार्क आणि बियाणे उत्पादनाला चालना देण्यासाठी देखील निर्णय घेण्यात आला आहे.

Published on: Sep 16, 2023 03:20 PM