पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी गर्दी

पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी गर्दी

| Updated on: Jan 12, 2022 | 11:13 AM

पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये अनेकांनी मास्कही लावले नव्हते

पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये अनेकांनी मास्कही लावले नव्हते. बाजार आवारात प्रवेश करताना लसीचे दोन डोस घेतलेल असणे बंधनकारक करण्यात आलं असलं तरी प्रवेशद्वारावर लस घेतली का नाही, ते तपासणी करणारी यंत्रणाच नसल्याचं आढळून आलं.