VIDEO | कोरोनाच्या संकटामुळं, नागपूरमधील तरुणाईचा कोर्ट मॅरेजकडे कल वाढला
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोजची रुग्णसंख्या साडेचार हजारच्या उंबरठ्यावर गेलीय. त्यामुळेच नागपूर जिल्ह्यात तरुणांमध्ये शॅार्टकट मॅरेजचा ट्रेंड वाढतोय. ना बॅंडबाजा, ना वरात, ना घोडा, ना मनपाच्या कारवाईचं टेन्शन. 10 मिनिटांत लग्नाची नोंदणी आणि अर्ध्या तासांत शुभमंगल उरण्याकडे तरुणांचा कल आहे.
नागपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोजची रुग्णसंख्या साडेचार हजारच्या उंबरठ्यावर गेलीय. त्यामुळेच नागपूर जिल्ह्यात तरुणांमध्ये शॅार्टकट मॅरेजचा ट्रेंड वाढतोय. ना बॅंडबाजा, ना वरात, ना घोडा, ना मनपाच्या कारवाईचं टेन्शन. 10 मिनिटांत लग्नाची नोंदणी आणि अर्ध्या तासांत शुभमंगल उरण्याकडे तरुणांचा कल आहे. गेल्या 20 दिवसांत नागपुरात सव्वादोनशे पेक्षा जास्त जोडण्यांनी कोर्टमॅरेज करत शॅार्टकट लग्न उरकलंय
Latest Videos

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...

'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप

वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
