Video : मास्क लावा राव! विधानसभेत अजित पवार भडकले
अधिवेशन पाच आणि सहा दिवस असतं. एवढा स्टाफ काय करतो, झोपा काढतो का, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी उपस्थित केलाय.
अधिवेशन पाच आणि सहा दिवस असतं. एवढा स्टाफ काय करतो, झोपा काढतो का, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी उपस्थित केलाय. आम्ही सर्वजण मास्क (Mask )लावतो, व्हॅक्सिन (Vaccine) घेतले आहेत. पण काही जण अजूनही मास्क लावत नाहीत, याविषयी अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
Latest Videos
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?

