Devendra Fadnavis : ठाकरे गट वेळकाढूपणा करतंय, फडणवीसांची सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी यावेळी ठाकरे गटावर टीका केली आहे.

Devendra Fadnavis : ठाकरे गट वेळकाढूपणा करतंय, फडणवीसांची सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 4:53 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कोर्टाने सांगितलं की, राबिया प्रकरणातील निर्णयावर पूनर्विचार व्हावा म्हणून ७ जजेसकडे पाठवा ही मागणी सयुक्तिक नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना वेळकाढूपणा करर आहे. त्यामुळे त्यांची ही मागणी आहे. वर्षभर निकालच लागू नये म्हणून हे त्यांचं धोरण आहे. याचा अंतिम निकाल लवकरच लागेल. जो काही निर्णय मिळालेला आहे त्यावर समाधानी आहे.’

‘संजय राऊत काहीही आरोप करु शकतात. संजय राऊत दिवसातून ३ वेळा आरोप करतात. सकाळी काय आरोप करतात हे संध्याकाळी त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यावर मी काय बोलणार,’ असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

संजय राऊत काय म्हणाले

लोकं ठरवतील शिवसेना कोणती आहे. जर न्यायालयाला किंवा निवडणूक आयोगाला निर्णय घेतांना काही अडचण असेल. दबाव असतात बाकी काय असतं. निवडणुका घेऊन आणि कौल घेणं अशावेळी हा एकच मार्ग असतो असं संजय राऊत म्हणाले.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.