Special Report | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला दुसरा मोठा घटस्फोट
सुपरस्टार द रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या ( rajnikant daughter aishwarya) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा अभिनेता धनुष (actor dhanush) यांनी 18 वर्षांच्या सहवासानंतर आता आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरलीये.
मुंबई : सुपरस्टार द रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या ( rajnikant daughter aishwarya) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा अभिनेता धनुष (actor dhanush) यांनी 18 वर्षांच्या सहवासानंतर आता आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरलीये. तशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. दरम्यान महिन्याभरातच दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमधून दुसऱ्या मोठ्या घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. यापूर्वी नागार्जुनचा मुलगा नागाचैतन्य आणि सामंथा यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता धनुष आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची बातमी समोर येत आहे.
Latest Videos
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली

