VIDEO : Solapur मध्ये Gunratan Sadavarte यांच्याविरोधात गुन्हा दाखल

VIDEO : Solapur मध्ये Gunratan Sadavarte यांच्याविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Apr 20, 2022 | 2:49 PM

एसटी आंदोलनाच्या उत्तरार्धाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आता सोलापूरमध्ये सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार  यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी सुरू झालेली त्यांची तुरुंगवासाची फेरी काही केला थांबताना दिसत नाही.

एसटी आंदोलनाच्या उत्तरार्धाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आता सोलापूरमध्ये सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार  यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी सुरू झालेली त्यांची तुरुंगवासाची फेरी काही केला थांबताना दिसत नाही. मुंबईतल्या गिरगाव न्यायालयानेही  सदावर्तेंना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. गिरगाव कोर्टात आज याबाबत युक्तिवाद पार पडला. विशेष म्हणजे यावेळी स्वतः गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला.