Video | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर विद्युत रोषणाई, फुलांची सजावट

Video | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर विद्युत रोषणाई, फुलांची सजावट

| Updated on: Jan 23, 2022 | 10:37 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. तसेच त्यांचे स्मृतीस्थळ फुलांनी सजवण्यात आले आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. तसेच त्यांचे स्मृतीस्थळ फुलांनी सजवण्यात आले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिक त्यांना येथे अभिवादन करण्यासाठी येत आहेत.