G-20: PM मोदी यांचा हटके अंदाज, जागतिक नेत्यांसोबत अशी वाढवली बॉन्डिंग
G-20 : भारतात आयोजित करण्यात आलेल्या जी-२० शिखर परिषदेला अनेक मोठ्या देशांचे प्रमुख उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक नेत्याला आपलंस करण्याचा प्रयत्न केला.
G-20 Summit : भारताने G-20 शिखर परिषदेचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी, राष्ट्रीय राजधानी प्रकाशात न्हाऊन निघाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी पाहुण्यांचे स्वागत करून भारताचे अनोखे चित्र जागतिक पटलावर मांडले. याशिवाय जागतिक शक्तींसोबत पीएम मोदींचा समन्वय दिसून आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबर रोजी G-20 गाला डिनरचे आयोजन केले होते. नवी दिल्ली येथे झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान सर्व महत्त्वाचे करार आणि घोषणांच्या यशस्वी समारोपाच्या निमित्ताने भारताचा संगीतमय प्रवासही डिनरमध्ये दाखवण्यात आला.
Published on: Sep 12, 2023 04:09 PM
Latest Videos