अबब! 200 किलो गव्हाची गणेश मूर्ती

अबब! 200 किलो गव्हाची गणेश मूर्ती

| Updated on: Sep 02, 2022 | 1:46 PM

दरम्यान सोलापूरमध्ये गणपती उत्सवासाठी मनोज दादा परचंडे मित्र मंडळाच्या वतीने 200 किलो गव्हाची गणेश मूर्ती बनविण्यात आलीये.

कोरोनाच्या संकटात लोकांना सगळ्यात मोठी उणीव भासली असेल कुठली तर ती आहे सणवार! या काळात सगळंच बंद होतं. गणेशोत्सव हा तर सार्वजनिक उत्सव कोविड काळात (Covid Season) सगळ्याच सार्वजनिक गोष्टींवर बंदी आली होती. लोकं गणपतीच्या आगमनासाठी आतुर होते. या वर्षी बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव अतिशय उत्साहात पार पाडला जातोय. सोशल मीडियावर (Social Media) सुद्धा अगदी सुद्धा अगदी उत्साहात साजरा होतोय. दरम्यान सोलापूरमध्ये गणपती उत्सवासाठी मनोज दादा परचंडे मित्र मंडळाच्या वतीने 200 किलो गव्हाची गणेश मूर्ती बनविण्यात आलीये.

 

 

Published on: Sep 02, 2022 01:30 PM