Chinchpokli Chintamani 2023 | ढोल-ताशाचा गजर, चिंतामणीचा आगमन सोहळा LIVE

Chinchpokli Chintamani 2023 | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा सुरु आहे. तरुणाई मोठ्या संख्येने आगमन मिरवणूक सोहळ्यात सहभागी झाली आहे. मुंबईतील हे एक प्रसिद्ध गणेश मंडळ आहे. दरवर्षी हजारो लोक आगमन सोहळयाला येतात.

Chinchpokli Chintamani 2023 | ढोल-ताशाचा गजर, चिंतामणीचा आगमन सोहळा LIVE
Chinchpokli Chintamani 2023
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 4:02 PM

मुंबई : गणेशोत्सवाला अजून 10 दिवस अजून बाकी आहेत. 19 सप्टेंबरला गणेशचतुर्थी आहे. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात 10 दिवस गणेशोत्सवाची धूम असेल. गणेशोत्सवाला अजून काही दिवस बाकी असले, तरी मुंबईत गणेशोत्सव आताच सुरु झालय असं वाटतय. आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आहे. मुर्तीकार रेश्मा खातू यांच्या कार्यशाळेतून चिंचपोकळी चिंतामणीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. दरवर्षी संपूर्ण मुंबईतून मोठ्या संख्येने भाविक चिंचपोकळी चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला येतात. यावर्षी सुद्धा चिंचपोकळी चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला अशीच अलोट गर्दी झाली आहे. खासकरुन तरुणाई मोठ्या संख्येने आली आहे. मुंबईत ठिकठिकाणहून युवा वर्ग इथे आला आहे. पुणेरी ढोल-ताशाच्या गजरात तरुणाईची पावलं थिरकत आहेत. यंदा मंडळाला 104 वर्ष पूर्ण झाली आहेत.  मुंबईत हे प्रसिद्ध गणेश मंडळ आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.