देशाच्या नागरिकांचे प्रश्न मायबाप सरकारने सोडवलेच पाहिजेत- सुप्रिया सुळे

देशाच्या नागरिकांचे प्रश्न मायबाप सरकारने सोडवलेच पाहिजेत- सुप्रिया सुळे

| Updated on: Aug 29, 2022 | 12:03 PM

चांदणी चौकातील वाहतूककोंडीविषयीही त्यांनी मत व्यक्त केले. राष्ट्रवादीतर्फे (NCP) आज महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली.

पेट्रोल, डिझेल, सीनजी, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीने जनआक्रोश आंदोलन केले. घरगुती वापराच्या वस्तूवर लावलेल्या जीएसटीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सरकारचा निषेध केला. पुण्यातील कोथरूड परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांची चौकशी आणि नोटीस तसेच बारामती मतदारसंघ आणि भाजपा, मनसे यांच्या अनुषंगाने प्रतिक्रिया दिली आहे. चांदणी चौकातील वाहतूककोंडीविषयीही त्यांनी मत व्यक्त केले. राष्ट्रवादीतर्फे (NCP) आज महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली.

Published on: Aug 29, 2022 12:03 PM