4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 28 January 2022

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 28 January 2022

| Updated on: Jan 28, 2022 | 9:41 AM

राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक होणार. राज्य सरकारने दिलेल्या सात सर्वेक्षण अहवालानुसार आयोग तयार करणार अंतरिम अहवालऊ

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 28 January 2022

1) सरकारी नोकरीलीत पदोन्नती आरक्षाबाबत आज सुप्रीम कोर्टात निर्णय

2) राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक होणार. राज्य सरकारने दिलेल्या सात सर्वेक्षण अहवालानुसार आयोग तयार करणार अंतरिम अहवाल

3) एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली

4) जळगावात गिरीश महाजन यांच्यासह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल

5) औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन वाद पेटण्याची शक्यता