अमेरिकेतही होळीचा सण उत्साहात साजरा

अमेरिकेतही होळीचा सण उत्साहात साजरा

| Updated on: Mar 18, 2022 | 9:06 PM

भारतात आज सर्वत्र उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. त्याआधी काल ठिकठिकाणी होळी पेटवण्यात आली.

मुंबई: भारतात आज सर्वत्र उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. त्याआधी काल ठिकठिकाणी होळी पेटवण्यात आली. होळी फक्त भारतातच नाही, अमेरिकेत रहणाऱ्या भारतीयांनी सुद्धा होलिकोत्सव साजरा केला.