Holi Festival | पुण्यात होळीचा उत्साह, तरुणांनी लुटला धुळवडीचा आनंद
राज्यात ठिकठिकाणी होळीचा सण साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं होळीनिमित्त नृत्य करण्यात आलं. तर अनेक ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातही होळीचा उत्साह दिसून येतोय. तरुणांना यावेळी होळीचा मनमुराद आनंद दिसून येतोय.
पुणे : राज्यात ठिकठिकाणी होळीचा (Holi) सण साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी पारंपरिक (Traditional) पद्धतीनं होळीनिमित्त नृत्य करण्यात आलं. तर अनेक ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातही होळीचा उत्साह दिसून येतोय. तरुणांना यावेळी होळीचा मनमुराद आनंद दिसून येतोय. निर्बंधाशिवाय होळी (Holi Festival) होत असल्यानं वेगळाच आनंद आहे. राज्यातही (State) धुळवडीचा आनंद दिसून येतोय.
Published on: Mar 18, 2022 01:04 PM
Latest Videos