बाबा कालीचरण नौपाडा पोलिसांच्या ताब्यात
ठाणे न्यायालयाने बाबा कालीचरण याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती.
ठाणे न्यायालयाने बाबा कालीचरण याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. आज जामीन अर्ज दाखल करण्यात आल आहे. या जमीन अर्जावर सोमवारी ठाणे न्यायालयात निर्णय होणार आहे. ठाणे कोर्टने कालीचरण बाबाला 3 फेब्रुवारी 2022 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी बाबा कालीचरणची रवानगी रायपूर जेल मध्ये केली आहे.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

