Kalyan | महिलेसोबत फोनवर अश्लिल संभाषण करणाऱ्याला चोप, कल्याणमधील प्रकार
महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण करणाऱ्या अधिकाऱ्याला महिलांनी चोप दिला आहे. शिवाजी आव्हाड असे या व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी आव्हाड मंत्रालयामध्ये इरीगेशन खात्यात काम करणारे अधिकारी आधिकार आहेत.
कल्याण : महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण करणाऱ्या अधिकाऱ्याला महिलांनी चोप दिला आहे. शिवाजी आव्हाड असे या व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी आव्हाड मंत्रालयामध्ये इरीगेशन खात्यात काम करणारे अधिकारी आधिकार आहेत. या घटनेनंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी फक्त प्रतिबंधक कारवाई केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे महिलेने अधिकाऱ्याला थेट चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Latest Videos