कमालाय बुआ मुंबई पोलिसांची ! महाराष्ट्र दिनी नागरिकांनाअनोखी भेट

कमालाय बुआ मुंबई पोलिसांची ! महाराष्ट्र दिनी नागरिकांनाअनोखी भेट

| Updated on: May 01, 2022 | 6:38 PM

महाराष्ट्राचा गौरव करणारी ही सांगीतिक भेट, अंगावर रोमांच उभं करणारी ही सप्तसुरांची अनोखी भेट, सर्वच स्तरांतून मुंबई पोलिसांचं कौतुक केलं जातंय. तुम्ही व्हिडिओ पाहिला आहात का ? आवर्जून बघा...

मुंबई : आज महाराष्ट्र दिन ! महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) यंदा राज्यात उत्साहात साजरा (Celebrate) केला जात आहे. कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे लावण्यात आलेले निर्बंध काढल्यामुळे यंदा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र दिनानिमित्त एक उत्तम भेट (Gift By Mumbai Police)नागरिकांना मिळालेली आहे. सांगीतिक भेट आहे ही. महाराष्ट्राचा गौरव करणारी ही सांगीतिक भेट, अंगावर रोमांच उभं करणारी ही सप्तसुरांची अनोखी भेट, सर्वच स्तरांतून मुंबई पोलिसांचं कौतुक केलं जातंय. तुम्ही व्हिडिओ पाहिला आहात का ? आवर्जून बघा…