Chhagan Bhujbalयांच्या Santacruz मधील प्रॉपर्टीची पाहणी केल्या प्रकरणी Kirit Somaiyaवर गुन्हा दाखल
Chhagan Bhujbal यांची Santacruz मधील प्रॉपर्टीची पाहणी केल्या प्रकरणी Kirit Somaiya वर गुन्हा दाखल
किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनी घोटाळा केला असल्याचे वारंवार आरोप करीत आहेत. तसेच कोरोना काळात संजय राऊत यांनी घोटाळा केल्याचे त्यांची म्हणटले आहे. तसेच राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे सगळे आरोप खोडून देखील काढले आहेत, परंतु Chhagan Bhujbal यांची Santacruz मधील प्रॉपर्टीची पाहणी केल्या प्रकरणी Kirit Somaiya वर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
Latest Videos