Kudal नगरपंचायतीत मविआचा राणेंना धक्का, Shivsena आणि Congressची मिळुन Kudal Nagar Panchayatवर सत्ता

| Updated on: Jan 25, 2022 | 7:13 PM

महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेसोबतच राहणार. दोन्ही नगरसेवक जनतेसाठी नॉट रिचेबल असले तरी माझ्यासाठी रिचेबल आहेत, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

कोल्हापूर : कुडाळ नगर पंचायतीमध्ये भाजप सोबत जाण्याचा विषयच नाही. आम्ही शिवसेनेसोबत जाऊन सत्ता स्थापन करू. काँग्रेस नगरसेवकांना सन्मानपूर्वक कोणती पदे दिली जातात यासाठी शिवसेनेसोबत चर्चा सुरु आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेसोबतच राहणार. दोन्ही नगरसेवक जनतेसाठी नॉट रिचेबल असले तरी माझ्यासाठी रिचेबल आहेत, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे.